टीचर : रजनीकांत की फिल्म "रोबोट" से
हमें क्या सीखने को मिलता है.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
स्टूडेंट: यही कि लड़की सिर्फ इंसान
का ही नहीं मशीन का भी दिमाग खराब
कर सकती है.
शिक्षक - भारताची आर्थिक राजधानी कुठे
आहे?
.
.
.
.
.
विद्यार्थी- स्विझर्लंड येथे स्विस बँकमध्ये...
एका माणसाचा आपल्या सासूवर खूप राग होता. त्याच्या घरी तो, त्याची बहीण,
त्याची बायको आणि त्याची सासू असे चौघे राहत होते.
एकदा देव त्या माणसाला म्हणाला, "तुझ्या घरातील एक माणूस आता मरणार आहे,
तेव्हा आता तू इतर तिघांची परीक्षा घ्यायचीस. जो कोणी नापास होईल त्याला
मी घेऊन जाणार"
माणूस म्हणाला, "मी गणिताची परीक्षा घेतो" त्याने बहिणीला विचारलं,
"२+२=?", बायकोला विचारलं,"२-२=?" आणि सासूला विचारलं,"१७७९ चा पाढा
म्हणून दाखव " सासूला उत्तर आलं नाही.
देव म्हणाला,"हे योग्य नाही, तू अजून एक परीक्षा घे".
माणूस म्हणाला,"आता मी इतिहासाची परीक्षा घेतो."त्याने बायकोला
विचारलं,"पानिपतला किती लढाया झाल्या?", बहिणीला
विचारलं,"शिवाजीमहाराजांच्या मुलाचं नाव काय?" आणि सासूला
विचारलं,"पानिपतच्या लढाईत मेलेल्या प्रत्येक माणसाचं नाव सांग." सासूला
अर्थातच उत्तर आलं नाही.
देव भडकून म्हणाला, "हे योग्य नाही. तू पक्षपातीपणा करत आहेस, अजून एक परीक्षा घे."
माणूसही चिडला. तो म्हणाला,"आता ही शेवटची परीक्षा! यात जो कोण नापास
होईल त्याला तू घेऊन जायचंस." देवाने मान्य केलं.
माणूस म्हणाला,"आता मी इंग्रजीची परीक्षा घेतो." त्याने बायकोला
विचारलं," 'ऑन' चं स्पेलिंग काय?", बहिणीला विचारलं," 'नो' चं स्पेलिंग
काय?"
आणि सासूला विचारलं...........
" 'झेकोस्लोवाकिया' चं स्पेलिंग सांगा"
एका गृहस्थाला सपाटून भूक लागली, म्हणून तो हॉटेल शोधत होता.
तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं , 'जेवणाची उत्तम सोय'
जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .
एकावर लिहिलं होतं 'शाकाहारी'तर दुसर्यावर 'मांसाहारी'तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये आणखी दोन हॉल होते.डावीकडे पाटी होती , 'भारतीय बैठक'
तर उजवीकडे , 'डायनिंग टेबल'
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.
एकावर पाटी होती 'रोख'
तर दुसर्यावर 'उधार'.
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.
वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली.तो अचंबीत
झाला.
त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला,
'फुकट्या', मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच
आहे. हॉटेल नाही.'
एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.
वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्राज्ञान ुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..
( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो )
एकदा एका हत्तीचं एका डासिणीवर (म्हणजे डासाची मादी) प्रेम जडलं. खूप
दिवस दोघांचं अफेअर जोरात चाललं. सगळ्या जंगलात या प्रकरणाची चर्चा गाजत
राहिली. अखेर हत्तीनं डासिणीच्या वडिलांना भेटून तिला रीतसर मागणी घातली.
पण, तिच्या घरच्यांनी लग्नाला प्रचंड विरोध दर्शवला.... का?....
....
सांगा सांगा का?
अहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक आहे, मुलाचे दात फार पुढे आहेत!''
तरीही, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न केलं. पण, लग्नाच्या
पहिल्या रात्रीच डासिणीचा मृत्यू झाला...
... का?...
...
विचार करा...
अहो, भलतेसलते विचार करू नका! हत्तीला रात्री 'गुडनाइट' लावून झोपायची सवय होती
पत्नी : अहो, मला पण तुमच्यासोबत
अमेरिकेला यायचे आहे......का नाही मला सोबत
घेऊन जात????
.
.
.
.
.
.
.
पती : वेडी आहेस का ? फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये कोणी 'डब्बा' घेवून जातो का ??
.
.
.
ज्यांना विनोद समजला त्यांनी लाईक करा,
बाकी सर्वांनी निर्मल बाबा कडे जा
एका मोबाईल कंपनीच्या सेल्समनला संडास लागते. तो सरळ डॉक्टरकडे जातो आणि
डॉक्टर ला म्हणतो. . . . . .
"डॉक्टर साहेब, सकाळपासून अनलिमिटेड आउटगोइंग चालू आहे . . . . . .
मधून नवीन नवीन रिंगटोन चे आवाज येत आहेत . . . . . . .
पोटातील बेंलैंस पण संपत आहे . . . . . . . .
छोटा रिचार्ज पण करत आहे पण तो पाच मिनटात डिस्चार्ज होत आहे.
कृपया ह्या स्कीम ला कसही करून बंद करा . . . ."






